Maharashtra SSC Result 2026 : नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागला, त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयता 10 वी परीक्षेचा निकाल नेमका कधी लागणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांना लागलेली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2025 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार दिनांक 8 मे 2026 रोज शुक्रवारला दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून देण्यात आलेली आहे. दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा सन 2026 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण म्हणजेच Marklist खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.
Maharashtra Board SSC Result 2026
• कुठं बघता येईल इयत्ता दहावीचा निकाल ?
खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवर क्लिक करून इयत्ता दहावीचा निकाल बघता येणार. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे.
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
● http://mahahsscboard.in
या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल, तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
#ssc result 202610 वी निकाल पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
¤ 10 वी निकालाबद्दलची काही प्रश्नांची उत्तरे
• प्रश्न : दहावीचे पेपर कधी होतात ?
उत्तर : दहावी बोर्डाचे पेपर मार्च महिन्यात होतात.
प्रश्न : 10 वी चा निकाल मोबाईलवर कसा चेक करायचा?
उत्तर : दहावीचा निकाल चेक करण्यासाठी प्रथम खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवरती क्लिक करा.
त्यानंतर तिथे तुमचा दहावीचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.
प्रश्न : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा निकाल कधी लागेल?
उत्तर : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा निकाल शुक्रवार , दिनांक, 8 मे 2026 ला दुपारी 1:00 वाजता लागेल.
Maharashtra Board SSC Result 2026 - SSC Result 2026 Date - Maharashtra Board 10th - Result 10th 2026 - दहावी रिजल्ट वेबसाईट - ssc result mkcl org 2026 - 10 वी निकाल 2026 महाराष्ट्र SSC Result - एसएससी निकाल 2026 महाराष्ट्र - link for 10th ssc result 2025 - 10th result 2026 check online maharashtra - 10th nikal 2026 - dahavicha nikal 2025
FAQ's :
Question : What is the date of 10th SSC Result 2026 in Maharashtra?
Answer : 8th May 2026
Question : How can I check my 10th result in Maharashtra?
Answer : Candidates who have taken Maharashtra 10th board examination can check the results through at mahresult.nic.in.


Aman
ReplyDeleteJ031833
Rohit
ReplyDeleteVandnabhendare
ReplyDelete1212247
ReplyDeletePrachi Mukesh meshram
ReplyDeleteJ0 38 2 22
ReplyDeleteAvinas katwle
Mudja cndrpur
Saniya
ReplyDeleteAnkush Dandikwar
ReplyDeleteXchr
ReplyDeleteDev
Vf
Ndq br m
Xn
.
So nice
ReplyDeleteSo nice
ReplyDeleteNeha Dilip wete
ReplyDeleteArya vinod raut
ReplyDelete