- Get link
- X
- Other Apps
Featured post
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2026 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 12 वी च्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार इयत्ता 12 वी चा निकाल शनिवार, दिनांक 2 मे 2026 दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून देण्यात आलेली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा सन 2026 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.
• कुठं बघता येईल इयत्ता बारावीचा निकाल ?
खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवर क्लिक करून इयत्ता बारावीचा निकाल बघता येणार. 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
२. https://results.digilocker.gov.in
४. https://results.navneet.com
या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल,
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
| 12th result 2026 maharashtra - 12 वी निकाल 2026 - बारावी निकाल 2026 |
12 वी निकाल पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
¤ 12 वी निकालाबद्दलची काही प्रश्नांची उत्तरे
• प्रश्न : बारावीचे पेपर कधी होतात ?
उत्तर : बारावी बोर्डाचे पेपर फेब्रुवारी - मार्च महिन्यात होतात.
प्रश्न : 12 वी चा निकाल मोबाईलवर कसा चेक करायचा?
उत्तर : बारावीचा निकाल चेक करण्यासाठी प्रथम खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवरती क्लिक करा.
२. https://results.digilocker.gov.in
४. https://results.navneet.com
त्यानंतर तिथे तुमचा बारावीचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.
Maharashtra Board HSC Result 2026 - HSC Result 2026 Date - Maharashtra Board 12th - Result 12th 2026 - बारावी रिजल्ट वेबसाईट - hsc result mkcl org 2026 - 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र HSC Result - एचएससी निकाल 2026 महाराष्ट्र - link for 12th hsc result 2026 - 12th result 2026 check online maharashtra - 12th nikal 2026 - baravicha nikal 2026
Comments


83096
ReplyDeleteMeena
ReplyDeletePraveena N130772
ReplyDeletePraveena N130772
ReplyDeletePrajkta
ReplyDeleteN121841
ReplyDeleteNo 90002
ReplyDeleteN121841
ReplyDelete12
ReplyDeleteN085793
ReplyDeleteN085793
ReplyDeleteJ0 36861
ReplyDelete