- Get link
- X
- Other Apps
Featured post
Jawahar Navodaya Vidyalaya Class 6 Result 2023 announced, नवोदय विद्यालय 6 वी चा निकाल जाहीर | कुठं आणि कसं बघाल निकाल
- Get link
- X
- Other Apps
Jawahar Navodaya Vidyalaya Class 6 Result 2025 announced, नवोदय विद्यालय 6 वी चा निकाल जाहीर | कुठं आणि कसं बघाल निकाल
नवोदय विद्यालय समिती (NVS Pune) , पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता इयत्ता 6 वीच्या प्रवेश परिक्षेचा (Navodaya Vidyalaya Class 6 Result 2024) निकाल आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी इयत्ता 6 वी मध्ये नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी घेतली जाते. ह्या वर्षी ही निवड चाचणी 18 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या माहितीची पडताळणी करावी आणि काही विसंगती आढळल्यास योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
Jawahar Navodaya Vidyalaya Class 6 Result 2025 announced; How to check results | नवोदय विद्यालय 6 वी चा निकाल जाहीर; कुठं आणि कसं बघाल निकाल?
• Step 1 : खाली दिलेल्या नवोदय समितीच्या अधिकृत लिंकवरती क्लिक करा.
• Step 2 : त्यानंतर JNVST Result 2025 Class 6 ह्या लिंकवरती क्लिक करा.
• Step 3 : तिथे तुमचा Roll Number आणि जन्मतारीख टाकून Submit ला क्लिक करा. तुमचा निकाल तिथे दिसणार.
Step 4 : त्यानंतर तुम्ही निकाल download करुन भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रत जवळ ठेवा.
• नवोदय विद्यालय प्रवेशासाठी आपली निवड झाली की नाही हे कसे समजायचे?
1. निवड झाल्यास :
जर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्याची निवड झाल्यास खालीलप्रमाणे हिरव्या रंगामध्ये लिहून दिसेल.
Congratulations! You are provisionally selected for admission.
2. निवड न झाल्यास :
जर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्याची निवड न झाल्यास खालीलप्रमाणे रंगामध्ये लिहून दिसेल.
Sorry, You are not considered for admission in main select list.
• FAQ's :
• Question : Is JNV Class 6 2025 result declared?
Answer : JNVST Result 2025: Jawahar Navodaya Class 6 Result 2025 announced @ navodaya.gov.in; Direct link here. Navodaya Vidyalaya Samiti (NVS) has declared the JNV Class 6 Result 2025 today, March 25.
• Question : What are the passing marks for NVS 2025?
Answer : You have to get more than 50% Marks in the JNVST Class 6 Admission Test to get qualified.
• Question : How many seats are available in JNV Class 6?
Answer : Each Jawahar Navodaya Vidyalaya will take admission to 80 seats in class 6.
• Question : How many seats are reserved for OBC in Navodaya Vidyalaya?
RESERVATION OF SEATS
Answer : 27% reservation shall be provided to the OBC students as per central list over and above reservation of SCs and STs.
Comments
Post a Comment
please do not comment any spam link in the comment box.