Featured post

Easy Notes On Introduction To Analytical Chemistry | Class 11 Chemistry

Maharashtra HSC RESULT 2024, 12th Result Link at mahresult.nic.in, 12 वी चा निकाल मोबाईलवर कसा चेक करायचा?

Maharashtra HSC Result 2024 : नुकताच CBSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निेकाल लागला, त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयता 10 वी आणि 12 वी परिक्षांचे निकाल नेमके कधी लागणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तथा त्यांच्या  पालकांना लागलेली होती.

Maharashtra HSC Result 2024 Date and Time  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 12 वी च्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार  इयत्ता 12 वी चा निकाल मंगळवार, दिनांक 21 मे दुपारी 1:00 वाजता आनलाईन पद्धतीने लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून देण्यात आलेली आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा सन 2024 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.

• कुठं बघता येईल इयत्ता बारावीचा निकाल ?

खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवर क्लिक करून इयत्ता बारावीचा निकाल बघता येणार. 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

१. mahresult.nic.in
२. 
hscresult.mkcl.org

३. https://msbshse.co.in

४. www.mahresult.nic.in

या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल,
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


12th result 2024 maharashtra - 12 वी निकाल 2024- बारावी निकाल 2024

12 वी निकाल पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा


¤ 12 वी निकालाबद्दलची काही प्रश्नांची उत्तरे

• प्रश्न : बारावीचे पेपर कधी होतात ? 

उत्तर : बारावी बोर्डाचे पेपर फेब्रुवारी - मार्च महिन्यात होतात.

प्रश्न : 12 वी चा निकाल मोबाईलवर कसा चेक करायचा?

उत्तर : बारावीचा निकाल चेक करण्यासाठी प्रथम खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवरती क्लिक करा. 

 १. mahresult.nic.in

२. hscresult.mkcl.org

३. https://msbshse.co.in

४. www.mahresult.nic.in

 त्यानंतर तिथे तुमचा बारावीचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता. 

प्रश्न : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12 वी चा निकाल कधी लागेल?

उत्तर : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12 वी चा निकाल मंगळवार, दिनांक, 21 मे 2024 ला दुपारी 1:00 वाजता लागेल. 

प्रश्न : 12 वी चा निकाल SMS द्वारे बघता येतो का? 
उत्तर : होय 

How to Check Maharashtra HSC Result 2024 via SMS?

प्रश्न : 12 वी चा निकाल SMS द्वारे कसा बघता येईल? 
 उत्तर : तुम्ही तुमचा 12 वी चा निकाल SMS द्वारे चेक करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या फॉरमॅट नुसार तुमच्या मोबाईल मध्ये SMS टाइप करा आणि खाली दिलेल्या नंबर वरती सेंड करा.

मोबाईल मध्ये MSG Box मध्ये जाऊन “MHHSC <Space> Roll Number" टाईप करुन 57766 ह्या नंबरला सेंड करा. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर तुमचे नाव आणि विषयानुसार गुणांसह एक मेसेज येईल.


Maharashtra Board HSC Result 2024 -  HSC Result 2024 Date - Maharashtra Board 12th - Result 12th 2024 - बारावी रिजल्ट वेबसाईट - hsc result mkcl org 2024 - 12 वी निकाल 2024 महाराष्ट्र HSC Result - एचएससी निकाल 2024 महाराष्ट्र - link for 12th hsc result 2024 - 12th result 2024 check online maharashtra - 12th nikal 2024 - baravicha nikal 2024 

Comments

Post a Comment

please do not comment any spam link in the comment box.