- Get link
- X
- Other Apps
Featured post
- Get link
- X
- Other Apps
Maharashtra SSC Result 2024 : नुकताच Maharashtra बोर्डाचा बारावीचा निकाल लागला, त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयता 10 वी परीक्षेचा निकाल नेमके कधी लागणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांना लागलेली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार इयत्ता 10 वी चा निकाल सोमवार , दिनांक 27 मे दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून देण्यात आलेली आहे. आज दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा सन 2024 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण म्हणजेच Marklist खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.
Maharashtra Board SSC Result 2024
• कुठं बघता येईल इयत्ता दहावीचा निकाल ?
खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवर क्लिक करून इयत्ता दहावीचा निकाल बघता येणार. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे.
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
● www.mahahsscboard.in
● mahresult.nic.in
● ssc.mahresults.org.in
या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल, तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
#ssc result 202410 वी निकाल पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
¤ 10 वी निकालाबद्दलची काही प्रश्नांची उत्तरे
• प्रश्न : दहावीचे पेपर कधी होतात ?
उत्तर : दहावी बोर्डाचे पेपर मार्च महिन्यात होतात.
प्रश्न : 10 वी चा निकाल मोबाईलवर कसा चेक करायचा?
उत्तर : दहावीचा निकाल चेक करण्यासाठी प्रथम खालीलपैकी कोणत्याही एक लिंकवरती क्लिक करा.
त्यानंतर तिथे तुमचा दहावीचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.
प्रश्न : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा निकाल कधी लागेल?
उत्तर : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा निकाल सोमवार , दिनांक, 27 मे 2024 ला दुपारी 1:00 वाजता लागेल.
प्रश्न : 10 वी चा निकाल SMS द्वारे बघता येतो का?
उत्तर : होय
How to Check Maharashtra SSC Result 2024 via SMS?
प्रश्न : 10 वी चा निकाल SMS द्वारे कसा बघता येईल?
उत्तर
: तुम्ही तुमचा 10 वी चा निकाल SMS द्वारे चेक करू शकता त्यासाठी खाली
दिलेल्या फॉरमॅट नुसार तुमच्या मोबाईल मध्ये SMS टाइप करा आणि खाली
दिलेल्या नंबर वरती सेंड करा.
मोबाईल मध्ये MSG Box
मध्ये जाऊन “MHSSC <Space> Roll Number" टाईप करुन 57766 ह्या नंबरला
सेंड करा. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर तुमचे नाव आणि विषयानुसार
गुणांसह एक मेसेज येईल.
Maharashtra Board SSC Result 2024 - SSC Result 2024 Date - Maharashtra Board 10th - Result 10th 2024 - दहावी रिजल्ट वेबसाईट - ssc result mkcl org 2024 - 10 वी निकाल 2024 महाराष्ट्र SSC Result - एसएससी निकाल 2024 महाराष्ट्र - link for 10th ssc result 2024 - 10th result 2024 check online maharashtra - 10th nikal 2024 - dahavicha nikal 2024
FAQ's :
Question : What is the date of 10th SSC Result 2024 in Maharashtra?
Answer : 27th May 2024
Question : How can I check my 10th result in Maharashtra?
Answer : Candidates who have taken Maharashtra 10th board examination can check the results through at mahresult.nic.in.Question : How can I get 10th Marksheet if lost in Maharashtra?
Answer : SSC
original marks memo can be downloaded from the Maharashtra Board
website. If any candidate, unfortunately, loses their original
certificate of Maharashtra Board, they can download the Original SSC Certificate Online from the MSBSHSE website.
Comments
Aman
ReplyDeleteJ031833
Rohit
ReplyDeleteVandnabhendare
ReplyDelete1212247
ReplyDeletePrachi Mukesh meshram
ReplyDeleteJ0 38 2 22
ReplyDeleteAvinas katwle
Mudja cndrpur
Saniya
ReplyDeleteAnkush Dandikwar
ReplyDeleteXchr
ReplyDeleteDev
Vf
Ndq br m
Xn
.
So nice
ReplyDeleteSo nice
ReplyDelete