Featured post

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) परीक्षा व पूर्व (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) परीक्षा  व पूर्व (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर 

दिनांक १२/०८/२०११ रोजी घेण्यात येईल शिष्यवृत्ती परीक्षा 

 पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) परीक्षा व पूर्व (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी, १२/०८/२०११ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०११ च्या परीक्षेसाठी पात्र राहतील. 
           ही परीक्षा अगोदर ९/०८/२०२१ ला घेण्यात येणार होती, परंतु काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे व बहुतांश ठिकाणी झालेल्या भूस्खलनामूळे दळणवळणाच्या सोयींच्या अडचणीमुळे ही परीक्षा १२/०८/२०२१ ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेची ऑफिशियल वेबसाईट https://www.mscepuppss.in/ 

शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ?

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन लॉगिन करावे.

https://www.mscepuppss.in/SchoolDashboard.aspx

Maharashtra Scholarship Exam 2021 date has been announced. 

MCSE PUP Class 5 and PSS Class 8 scholarship exam will be held on August 12.

Maharashtra Scholarship Exam 2021 date has been released recently. The Maharashtra State Council of Examination, Pre-Upper Primary scholarship, MCSE PUP for class 5 and Pre-Secondary Scholarship, PSS for class 8 will now be held on August 12, 2021 as per the recent announcement.

Official Website For Scholarship Exam :

https://www.mscepuppss.in/

 Download the Hall Ticket from the following link :

https://www.mscepuppss.in/SchoolDashboard.aspx

Comments